Dictionaries | References झ झांपड Script: Devanagari See also: झापड Meaning Related Words झांपड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun पातयो मिलकावपाची क्रिया Ex. एके झांपडेंत संवसार हांगाचो थंय जावंक शकता ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मिचकावणी मिलकावणीWordnet:asmনিমিষ bdमोख्रेबनाय benনির্মেষ gujપલકારો kanನಿಮಿಷ kasأچھ ٹِٹراے malകണ്ണുചിമ്മല് mniꯃꯤꯠꯅ꯭ꯀꯨꯞꯄ nepनिमेष panਝਪਕ tamகண் இமைத்தல் telనిమిషం urdساعت , لمحہ , منٹ , لحظہ noun बैलाचे दोळे धांपपा खातीर तांचेर लायतात ती धांकण्या सारकी वस्तू Ex. तेल काडपी घाण्याक जोयिल्ल्या बैलांक झांपड लायतात ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઆંખિયું hinअंटीतल kanಕಣ್ಣು ಕಪ್ಪಲಿ malകാളക്കണ്ണട marढापणी oriଅନ୍ଧପୁଟୁଳି panਖੋਪੇ tamகடிவாளம் urdانٹی تل noun घोड्याच्या दोळ्याचेर बांदतात तें धांकण Ex. घोडसुंवार घोड्याची झांपड काडटा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঠুলি gujઅંધોટી hinअंधोटी kanಕಣ್ಣುಪಟ್ಟಿ malകുതിരക്കണ്ണട oriଅଙ୍ଘୋଟି panਅੰਧੋਟੀ telకళ్ళమూకడు urdاندھوٹی , انکھوڑا See : लकणी झांपड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also drowsiness or somnolency. v पड, घाल. 2 Gloominess of clouds; murk, lower. v घाल, as मेघांनीं or पावसानें झां0 घातली. 3 Muffling up of the face. v घाल. झांपड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sealedness of eyes or stupor (as from bile &c.). Gloominess of clouds. झांपड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( पित्त , मूर्च्छा इ० मुळें डोळयावर येणारी ) झांप ; गुंगी ; ग्लानि ; तंद्री ; झोंपेचा पगडा ; डोळे मिटूं लागणें . ( क्रि० पडणें ; घालणें ). निद्रेच्छा ; सुस्ती . या स्वामीस लागलें वेड । सादर मृत्यूझापड । - नव १५ . ७४ . २ ढगांची अंधारी , काळोखी ; मळभ ( क्रि० घालणें ). मेघांनी , पांवसानें झांपड घातली . ३ तोंडावरून पांघरूण घेणें ; वस्त्रानें तोंड झांकणें ( क्रि० घालणें ). ४ ( ल . ) भूल ; मोह ; भुरळ . यांस कालगतीमुळें झांपड पडली . - भाब ४८ . ५ ( ना . ) आटोका ; तावड ; धाप . लोक त्यांना फितविण्यास आले परंतु ते त्यांच्या झांपडींत आले नाहींत . - सनं १८५७ . ४०८ . ६ ( खा . ) पहांट , उष : काल ; झांझरमांजर . ७ जनावरांच्या डोळयांना बांधतात ती ढांपणी . [ झांपणें , झांकणें ]०देणें ( व . ) १ एखाद्याच्या तोंडावरून हाताचा पंजा उलटा करून डोक्याकडून खालीं उतरणें . २ ( ल . ) फसविणें . झांपड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झांपड देणें(व.)एखाद्याच्या तोंडावरून हाताचा पंजा उलटा करून डोक्यावरून खाली उतरणें.(ल.) फसविणेंठकविणेंलुबाडणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP