Dictionaries | References झ झाड जितकें सरळ तितकें त्याचें मोल अधिक Script: Devanagari Meaning Related Words झाड जितकें सरळ तितकें त्याचें मोल अधिक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गांठी, वक्रता इ. दोष लाकडात असेल म्हणजे त्याची किंमत कमी. त्याप्रमाणें माणूस सरळ, प्रामाणिक, सत्यप्रिय नसला तर त्याची किंमत राहात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP