Dictionaries | References झ झाड पाहून घाव, मनुष्य पाहून शब्द Script: Devanagari Meaning Related Words झाड पाहून घाव, मनुष्य पाहून शब्द मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झाड ज्या मानाने लहान मोठे असेल त्या मानाने कमीजास्त जोराने त्यावर घाव घालावा व आपण ज्याच्याजवळ बोलावयाचे त्याची योग्यता पाहून त्याप्रमाणें भाषा वापरावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP