Dictionaries | References

झाल

   
Script: Devanagari

झाल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : झाँझ, झलाई

झाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, to throw the marble &c. v खा. A term at play. Springing forward in anger. v जा. Staggering or reeling.v जा.
Commonly जहाल.

झाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An edged and shallow bamboobasket used in marriages. Springing forward in anger.
  जा.

झाल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वेळूचे केलेले उथळ व पसरट शिपतर   Ex. लक्ष्मीपूजनाची वेळ होत आहे झाल आणा लवकर.
noun  वेळूच्या शिपतरात कणकेचे दिवे, फाळे,पपड इत्यादी पदार्थ ठेवून याची पूजा करून विवाहसमारंभात वर गरी जाण्यापूर्वी त्याच्या आईस दान करतात तो विधी   Ex. झाली नंतर लक्ष्मीपूजन आहे.

झाल     

 स्त्री. १ डाळी ; वेळूचें केलेलें उथळ व पसरट शिपतर . २ या शिपतरांत कणकीचे दिवे , फळें ( आणि मराठयांत ) पुरणपोळया , कच्चे पापड इ० पदार्थ ठेवून याची पूजा करून ती विवाहसमारंभांत वधू वरगृहीं जाण्याच्यापूर्वी वराच्या आईस दान करितात , तो विधि . ऐरणीझालर पहा . चरव्या घागरी आणी झाली । हारे डेरे रत्नाचे । - वेसीस्व १४ . ३९ . [ का . जल्ली = वाटोळी वेळूची टोपली ( धान्य ठेवण्याची ), दुरडी ? झारगे , झालर पहा . ]
 स्त्री. १ ( कु . ) सुरमाडाच्या फळांचा व फुलांचा लोंबता घोंस . २ सुरमाडाच्या पानांचें केलेलें पायपुसणें . - पु . पुढील बैलांच्या शिंगाला बांधावायाचा केसांचा गोंडा . [ प्रा . झुल्ल . म . झुलणें ? ]
 स्त्री. ( ना . व . ) सायंकाळचा अंधार ; झांजड . आम्ही बाजारांतून परत आलों तों चांगलीच झाल पडली होती , लांबून माणूस ओळखतां येईना . [ सं . जाल ? ]
 स्त्री. १ एखाद्याच्या अंगावर लहान मुलानें टाकलेली झेंप , उडी , झांप . ( क्रि० टाकणें ). २ ( गोटयांच्या खेळांत ) गोटी विशिष्ट मर्यादेच्या बाहेर पडणें , फेकणें . ( क्रि० खाणें ). ३ एखाद्यावर रागानें धावून जाण्याची क्रिया . ( क्रि० जाणें ). ४ झोल ; झोकांडी ; चांचरी . ( क्रि० जाणें ). - वि . जहाल पहा . [ झोल ]
०जाणें   ( कोणाएकावर ) त्याला उद्देशून अमर्याद भाषण करणें .

झाल     

कोणा एखाद्यावर झाले जाणें
अमर्याद भाषण करणें
उपमर्द करणें
तोडून बोलणें.

Related Words

झाल   अगिन-झाल   झाल लगाना   झोल-झाल   सारें झाल शिंसफूल मात्र राहिलें   weld   welding   शेणी आशिल्ल्यो थाप झाल आणि थाप आशिल्ल शेणी जाल्यो   cozenage   scam   एरवण   आहिर्णी   ऐरीण   सप्न   झालना   सपन   उठाठेवा आणि बोडक्यावर दिवा   झालणा   निदिल्लेगेर चालॉ चलॉ आनी जागी आशिल्लेगेर आली चली   ओंटा   पाण्यापेक्षां रक्त दाट असते   ऐरिणी   जहाल   झालर   मांडव   मांडौ   वंश   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP