Dictionaries | References

झुबड

   
Script: Devanagari
See also:  झुंबर

झुबड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v घाल, पड. 2 See झिंबड.

झुबड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Eager pressing and pushing; thronging around (as in scrambling for).

झुबड     

 न. झोंबी . झुंबर करितो तिथें कोण कुणाचा वाली । - राला ४० . - वि . तुंबळ ; हातघाईचें ; निकराचें ( युध्द ). आला दिवस दोनपारला लागली टक्कर झुंबर लढाई दोन्ही दल्लाला । - ऐपो ३३५ . [ अर . झुमरा = दाटी ]
 स्त्री. १ दाटी ; गर्दी ; झिंबड ; खेचाखेच ; भोंवतीं गोळा होणें . तसेंच त्याच्याही पलीकडे नैऋत्येकडे उडालेली अशीच झुंबडही सहज दिसेल . - पार्ल ४५ . ( क्रि० चालणें ; पडणें ). २ झिंबड पहा . [ तुल० अर . झुमरा = गर्दी ; दाटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP