Dictionaries | References

झोडीव

   
Script: Devanagari

झोडीव     

वि.  १ झोडलेलें ; मळणी केलेलें . २ ( ल . ) ओबडधोबड रीतीनें तयार केलेलें ; कसें बसें भरडून काढलेलें . ३ वाकसानें कसें बसें छिलून काढलेलें ( लाकूड ). याच्या उलट ताशीव . [ झोडणें ].

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP