Dictionaries | References

झोप

   
Script: Devanagari
See also:  झोंप

झोप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jhōmpa or jhōpa f Sleep. v घे, ये. Pr. झोंपेला धोंडा भुकेला कोंडा. झोपीं जाणें To go to sleep.

झोप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sleep.
झोंपी जाणे   To go to sleep.

झोप     

ना.  डोळे पेंगुळणे , निद्रा , नीज , वामकुक्षी .

झोप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बाह्य जगाविषयीची जाणीव काही काळ नसते अशी, प्राण्यांत विशिष्ट काळाने पुनरावृत्त होणारी, विश्रांतीची नैसर्गिक अवस्था   Ex. झोप कमी झाल्यामुळे माझे डोके दुखत होते/ बाळाला गाई आली आहे
HYPONYMY:
साखरझोप मोहनिद्रा योगनिद्रा
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नीज निद्रा गाई जोजो
Wordnet:
asmটোপনি
bdउनदुनाय
benনিদ্রা
gujઊંઘ
hinनींद
kanನಿದ್ರೆ
kasنِنٛدٕر
kokन्हीद
malഉറക്കം
mniꯇꯨꯝꯕ
nepनिन्द्रा
oriନିଦ୍ରା
panਨੀਂਦ
sanनिद्रा
tamதூக்கம்
telనిద్ర
urdنیند , خواب , نوم

झोप     

 स्त्री. निद्रा ; नीज . ( क्रि० घेणें ; येणें ). [ सं . स्वप ] म्ह० झोंपेला धोंडा भुकेला कोंडा झोपणें - अक्रि . निजणें . झोपीं जाणें - झोप लागणें ; झोंपणें .
०मोड  स्त्री. निद्राभंग , झोपेंत पडणारा खळ ; झोंप लागली असतां मध्येंच जागें होणें , करणें . झोपाळू , झोंप्या , झोपाळ , झोपाळया - वि . अतिशय झोंप घेणारा . नेहमीं सुस्त .

झोप     

झोपी जाणें
निजणें
निद्रेच्या स्‍वाधीन होणें.
एखाद्या गोष्‍टीची दाद नसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP