Dictionaries | References ट टांका आगळें लिहावें, घासा उणें जेवावें Script: Devanagari Meaning Related Words टांका आगळें लिहावें, घासा उणें जेवावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणतीहि गोष्ट लिहावयाची म्हणजे अगदी सविस्तर, तपशीलवार लिहावी. एकदोन शब्द अधिकच लिहावे पण कमी लिहूं नयेपण जेवतांना मात्र नेहमी भूक राखून एक दोन घास कमीच घेऊन जेवण आटोपावे. या दोन्ही गोष्टी पथ्यकर आहेत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP