Dictionaries | References

टापरी

   
Script: Devanagari
See also:  टापशी

टापरी     

 स्त्री. ( हेट ) ओझ्याखालीं घेण्याची चुंबळ , बुचडी .
 स्त्री. १ टापर अर्थ ३ पहा . ( क्रि० बांधणें - डोकीस रुमाल , धोतर , पागोटें इ० कांवरून बांधण्याचा एक प्रकार ). २ पाऊस लागूं नये म्हणून डोईवर घेतलेली कांबळयाची खोळ . ( क्रि० बांधणें ). ३ ( राजा . ) टक्कर ; ढुस्सी . ( क्रि० मारणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP