Dictionaries | References

ठिगळ

   
Script: Devanagari
See also:  ठिगड , ठिगळी

ठिगळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṭhigaḷa n dim. ठिगळी f A patch.

ठिगळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A patch.

ठिगळ     

ना.  जोड , पट्टी ( वस्त्राला , भोक झाकण्यासाठी ).

ठिगळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कापड इत्यादीचे छिद्र झाकण्यासाठी वरून शिवलेला तुकडा   Ex. रामच्या फाटक्या सदर्‍याला आईने ठिगळ लावले
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ठिगड ठिगळी
Wordnet:
gujથીંગડું
hinपैबंद
kanತೇಪೆ
kasپَیوَنٛد
kokथिगळ
malഒട്ടിപ്പ്
oriକନାତାଳି
tamஒட்டுப்போடுதல்
urdپیوند , چیپی , جوڑ , تھگلی , تھگڑا

ठिगळ     

 न. स्त्री . जुन्या फाटक्या वस्त्राला लावलेली कणी , जोड , पट्टी , कप्पा ; छिद्र इ० ला जोडलेला तुकडा . ( क्रि० लावणें ; जोडणें ). तीनशें साठ ठिगडयांची गोधडी वरी । - भुज ४७ . आकाश फाटल्यावर ठिगळ काय द्यावें ? [ प्रा . थिग्गल ]
०णें   सक्रि . १ तुकडा जोडणें ; पट्टी जोडणें . २ ( ल . ) गोळीनें किंवा तीरानें जखम करणें ; वाळवी इ० नें वस्त्र खाऊन भोंकें पाडणें ; फळें नासत असतांना ठिपक्यांनीं युक्त होणें , अथवा डागळणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP