Dictionaries | References

डगळ

   
Script: Devanagari
See also:  डंगाळ , डंघाळ , डगळा , डघळ , डघळा

डगळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; liberal or lavish.

डगळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Slack, loose, loosely built -a wall of stones. Large-sized. Liberal or lavish.

डगळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सैल

डगळ     

वि.  १ ढिला ; शिथिल ; ढिला बसणारा ( अंगरखा , जोडा , खुंटी , बूच ); पोकळ ; ढिली रचलेली ( दगडी भिंत ). २ मोठ्या आकाराचा ( चेंडू , फळ , गोटी ). ३ मोठे ; ढोबळ ( अक्षर ). ४ ( सामा . ) स्थूल ; भरीव ; मोठ्या आकाराचे . आकारे नव्हती डगळे । - ज्ञा १७ . १२७ . ५ सढळ ; उदार ( खर्च करण्यांत , धर्मादायांत ).
वि.  डागळलेले ; नासलेले . डागळणे पहा . [ डाग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP