Dictionaries | References ड डबडबणे Script: Devanagari Meaning Related Words डबडबणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb अश्रूंनी भरणे Ex. त्याची कहाणी ऐकून माझे डोळे डबडबले. HYPERNYMY:भरणे ONTOLOGY:भौतिक अवस्थासूचक (Physical State) ➜ अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)Wordnet:bdमोदै ज्राम ज्राम जा benছলছল করা gujડબડબાવું hinडबडबाना kanಕಣ್ಣೀರು ತುಂಬು kasآبہٕ أچھ یِنہٕ kokदुकाळप malനിറയുക mniꯄꯤꯅ꯭ꯊꯨꯝꯍꯠꯄ nepआँसुले भरिनु oriଛଳଛଳ ହେବା panਹੰਝੂਆਂ ਨਾਲ ਭਰਨਾ tamகலங்கு telచెమర్చు urdڈبڈبانا , آنکھیںبھرآنا डबडबणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ बदबद वाजणे ; ढबढबणे ( ढिला पडलेला मृदंग , डफ इ० ) [ ध्व . ] २ काठापर्यंत , तंतोतंत भरणे ( भांडे , नदी , विहिर ). रात्रीच्या पर्जन्याने सकाळला विहीर डबडबली . ३ अश्रूंनी भरुन येणे ( डोळे ). ४ पडसे इ० नीं बेजार होणे ; थंडी होणे . [ ध्व . डब ! डब ! डब ! हिं . डबडबाना ] डबडबीत - विक्रिवि . भरपूर ; आकंठ ; कांठोकांठ . ( क्रि . भरणे ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP