Dictionaries | References ड डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्हणा Script: Devanagari Meaning Related Words डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्हणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जुना पहा. व्यभिचार केल्याबद्दल एका स्त्रीला डाग दिले होते. ते नाहीसे झाल्यावर ती पतिव्रता म्हणून मिरवूं लागली तरी तिच्या व्यभिचाराची खूण म्हणून डाग जरी दिसेनासे झाले तरी लोकांच्या स्मरणातून काही ती गोष्ट जात नाही.[डाग म्हणजे जिन्नस] वस्तु आतां जुनी झाली. तेव्हां तिला भाव काय? साहजिकच ‘वृद्धनारी पतिव्रतां’ याप्रमाणें वृद्ध बाई आपल्याला पतिव्रता म्हणविणार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP