Dictionaries | References ड डुलणे Script: Devanagari Meaning Related Words डुलणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb एकदा एका बाजूला आणि मग दुसर्या बाजूला तोल जाईल असे हलणे Ex. वार्याच्या झुळुकीबरोबर रोपे डुलतात / चालताना हत्ती झुलतो. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:गतिसूचक (Motion) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:झुलणे डोलणेWordnet:asmলৰা bdमाव gujહલવું hinहिलना kanಅಳ್ಳಾಡು kasگرایہِ مارنہِ oriହଲିବା sanवेल्ल् tamஆடு telకదులుట urdہلنا , ڈولنا , لرزنا , متحرک ہونا , تھرتھرانا , جنبش میں آنا See : डोलणे, हेलकावणे डुलणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ डुलत डुलत चालणे ; झोकांड्या देत चालणे ; २ पुढे - मागे - बाजूस कलणे , रेलणे , हालणे ( हत्तीवर , उंटावर बसलेला माणूस किंवा खुद्द हत्ती , उंट ). ३ हालणे ; डोलणे . शिदोरीचे शिंके निश्चित । खांद्यावरी डुलत । ४ बुडणे ; गमावणे ; हातातून जाणे ( गहाण ठेव , पैसा , वजन ). [ सं . दुल ; प्रा . डुल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP