Dictionaries | References

डोंगळी पोत

   
Script: Devanagari

डोंगळी पोत     

 स्त्री. मोठी काळी पोत . ' मातोश्री आनंदीबाई यांनी कोंकणी रिवाजाप्रमाणें मुलाच्या गळ्यांत दृष्टमणी बांधणें दोन्ही मनगटांत डोंगळी पोतीचे सर अडकवणें , रोज संध्याकाळी दृष्ट काढणें वगैरे गोष्टींत कधींच आळस आणि विसराळुपना केला नाहीं .' - गणपतराव जोशी ४६ . ( डोंगळा + पीत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP