Dictionaries | References ड डोईला टक्क्ल पडलें, उखळ पांढरे झालें Script: Devanagari Meaning Related Words डोईला टक्क्ल पडलें, उखळ पांढरे झालें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टक्कल पडलेला मनुष्य बहुधा श्रीमंत असतो अशी समजूत आहे, तीस अनुसरून ही म्हण वापरतात. तु०-क्वचितपणा भवेत्साधुः क्वचित् गानी पतिव्रता। क्वचितांलको मूर्खः खल्वाटो निर्धनः क्वचित्।। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP