Dictionaries | References

डोक्‍याला) तुरा लावणें

   
Script: Devanagari

डोक्‍याला) तुरा लावणें     

विजयी पराक्रमी वीराच्या डोक्‍याला तुरा खोवून त्‍याचा सत्‍कार करण्याची पूर्वी चाल असे. मोठा पराक्रम करणें
कीर्ति, प्रतिष्‍ठा मिळविणें
शौर्य गाजविणें
पराक्रमाचा कळस करणें. A feather in one's cap.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP