Dictionaries | References

डोलझा

   
Script: Devanagari

डोलझा     

 पु. ( विणकाम ) थूनास ( विणलेले कापड गुंडाळावयाच्या चौकोनी लाकडास ) प्रतिबंध होण्यासाठी ज्या दोन बाजूस खुंट्या घालतात त्यापैकी प्रत्येक . याने थून उलट फिरत नाही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP