Dictionaries | References

डोळ्यांच्या कवड्या, नांव शेखरोषन

   
Script: Devanagari

डोळ्यांच्या कवड्या, नांव शेखरोषन     

[रोषन=प्रकाश] नांव मात्र सुंदर, प्रकाशाचा पुतळा पण डोळे पाहावयास गेले तर खांचा झालेल्‍या. नांव सोनुबाई० पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP