Dictionaries | References ड डोळ्यांतील काजळ चोरणें Script: Devanagari Meaning Related Words डोळ्यांतील काजळ चोरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याच्या डोळ्यांतील काजळ चोरणें किती अवघड आहे. अशी चोरी करणारा किती कुशल व धीट असला पाहिजे. यावरून अगदी न कळत, पाहतां पाहतां चोरी करणेंहातचालाखीनें चोरी करणें, बनविणें, ठकविणें, फसविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP