Dictionaries | References ड डोळ्यांत तेल घालून पाहणें Script: Devanagari Meaning Related Words डोळ्यांत तेल घालून पाहणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अगदी जागरूकतेने पाहणेंसूक्ष्म नजरेने पाहणेंपाळत ठेवणेंबारीक चौकशी करणें. ‘जितक्या जवळ अंतरावर तो भेटेल तितके आपले श्रम वाचतील. असे म्हणून डोळ्यात तेल घालून नीट उभ्या रस्त्याने तो एकसारखा पहात होता.’ -शाब २.२१४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP