Dictionaries | References ड डोळ्यांवर कातडें ओढणें Script: Devanagari Meaning Related Words डोळ्यांवर कातडें ओढणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डोळ्यांवर कातडे ओढले म्हणजे ते झांकले, की काही दिसत नाही. यावरून मुद्दाम उपेक्षा करणें.डोळेझांक करणेंकाणाडोळा करणेंलक्ष न देणें. -गांगा २१. -प्रभाकर पदे पृ. १६०.बेदरकारपणें, बेफामपणें वागणेंधुंद होणेंविचार न करतां एखादी गोष्ट करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP