Dictionaries | References

डोळ्यात माती फेकणें

   
Script: Devanagari
See also:  डोळ्यात धूळ घालणें , डोळ्यात धूळ फेकणें , डोळ्यात माती घालणें

डोळ्यात माती फेकणें     

डोळ्यांत धूळ टाकली असतां दिसेनासे होते यावरून. फसविणें
ठकविणें
बनविणें
देखत देखत भुलथाप देऊन फसविणें. ‘तींच पुढं एकमेकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी संधि पहात असतात !’ -एकच प्याला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP