Dictionaries | References

ढब

   
Script: Devanagari

ढब     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : उपाय, व्यवहार, आदत, ढंग, प्रकार, स्वभाव, गढ़न

ढब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v सांग, लाव, मिरव, दाखव.

ढब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An imposing air. A manner of action. Greatness.

ढब     

ना.  तर्‍हा , प्रकार , लकब ;
ना.  रीत , शैली ;
ना.  ठेवण , धाटणी .

ढब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पद्धत, वळण

ढब     

 स्त्री. १ मोठेपणा ; ऐट ; डौल ; भपका ; दिमाख ( विशेषतः क्षुद्र , लहान गोष्टींचा ). २ वागण्याची रीत ; चालचलणूक ; विशिष्ट ठेवण ; पद्धति ; मार्ग ; तर्‍हा ; प्रकार ; धाटणी . वर्तमान पत्रांतीलच क्षणिक महत्त्वाच्या गोष्टी ... ... घटकाभर गप्पा मारण्यास उपयोगी पडण्याकरितां लोक वाचतात व ही ढब पडून गेल्यामुळे ... पुस्तके मागे पडली . - नि १५ . ३ मोठेपणा ; महत्त्व ; थोरवी ( गर्वामुळे स्वतःला वाटणारी ). ( क्रि० सांगणे ; लावणे ; मिरविणे ; दाखविणे ). [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP