Dictionaries | References ढ ढुंगणास हात पोचणें Script: Devanagari Meaning Related Words ढुंगणास हात पोचणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लहान मुलांचे हात ढुंगणास पोचत नाहीत तो त्यांस ते धुण्याकरितां दुसर्यांची जरूर लागते. मोठे झाल्यावर ती लागत नाही यावरून. वयात येणेंस्वतंत्र बनणें.कोणाची जरूर लागत नाहीसें होणेंबेपर्वा बनणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP