Dictionaries | References ढ ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे Script: Devanagari Meaning Related Words ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इतका मजबूत कपडा की तो कधीच फाटणार नाही. अंगाची चामडी जाईल, पण कपडा फाटणार नाही.अंगाची इजा पोचली तरी कपडा फाटूं न देणारा. शरीरापेक्षांहि कपड्याची जास्त काळजी घेणारा.कंजूष मनुष्य. तु०-चमडी देगा पण दमडी नही देगा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP