Dictionaries | References ढ ढेपाळे Script: Devanagari See also: ढेपाळी , ढेपाळें Meaning Related Words ढेपाळे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . गुळाच्या ढेपांचा साचा ; कढलेला उंसाचा रस घट्ट होण्याकरिता जीत ओततात ती खळी ; गुळाची ढेंप तयार करण्यासाठी केलेला खड्डा ; कोठे कोठे अशी भांडीच जमिनीत पुरुन त्यांत कढलेला रस ओततात . [ ढेप + आळी - ळे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP