Dictionaries | References ढ ढोके Script: Devanagari See also: ढोंक , ढोंकें Meaning Related Words ढोके महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ तेलाच्या घाण्यांत लाटेवर असलेले . बांकदार लाकूड . २ चरकांतली नवरा व नवरीच्या वरची आडवी तुळई किंवा माथेफळी असल्यास त्यावरील मोठी लांब तुळई याच्या टोकास बैल जुंपलेले असतात . - विक्रिवि . अति मोठा ; अवाढव्य . ढांक पहा . ढोके नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : पाले Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP