Dictionaries | References

तंटा

   
Script: Devanagari

तंटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A troublesome and a necessary business; urgency of creditors or other claimants; any unpleasant affair.

तंटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A quarrel, dispute. Urgency of creditors.

तंटा     

ना.  कज्जा , कलह , झगडा , झुंज , तंटा - बखेडा , बोलाचाली , भांडण , संघर्ष ,

तंटा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : भांडण

तंटा     

 पु. १ वाद ; भांडण ; कलह ; मतभेद ; बोलाचाली ; बाचाबाची . तंटे केले हे माझे तुझे उपाधी वो । तुगा १४१ . २ जिकीरीचे पण जरुरीचे काम , कामधंद . ३ ( सावकारांचा ) तगादा ; लकडा ; निकड . ४ अप्रिय काम , प्रसंग . [ ध्व . हिं . टण्टा ; सं . तण्ड ]
०उचलणे   भांडण ; बाचाबाची ; भांडाभांडी ; कज्जा . [ हिं . टण्टा + हिं . बखेडा ] तंटेखोर बाज वि . भांडखोर ; कलहप्रिय . [ तंटा ]

तंटा     

तंटा उचलणें
भांडण उपस्‍थित करणें
तंटा लावणें
कलह सुरू करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP