Dictionaries | References

तक्या

   
Script: Devanagari
See also:  तकिया

तक्या

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

तक्या

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A pillow. A Fakir's stand.

तक्या

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : लोड

तक्या

  पु. १ मुसलमानी फकीराचे विश्रांतिस्थान , मठ ; या ठिकाणी तो रहातो व धर्मज्ञानाचा प्रसार करतो . अलीकडे धामधुमीचे सबबेने मोहिबी आपला कदीम तकिया सोडून उपर घाटावर जाऊन नवाच तकिया बनविला आहे . - ब्रप ३३७ . बळात्कारे हिंदूची मुलगी घेउनि । तकियांत बैसता फकीरांनी । क्रोधे सभोवती लाऊनि अग्नि । बोंबलित रडत ठेविले तया । - दावि ४०३ . २ पीर पुरलेली जागा ; मशीदीसारखा एक प्रकार . ३ टेकण्यासाठी भिंतीशी उभी ठेवावयाची मोठी उशी , लोड . तक्या पहा . [ अर तकिया ]
  पु. १ तकिया पहा . २ आरामशीर टेकून बसण्याकरिता केलेला दगडी ओटा ; ओटी इ० वर टेकण्याकरिता केलेला उंचवटा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP