Dictionaries | References त तटू Script: Devanagari See also: तट्टू Meaning Related Words तटू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . This word is much used in forming a class of descriptive nouns of reproachful import; as अडेलतट्टू, खंदातट्टू, खोडेलतट्टू, चुकारतट्टू. तटू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A small breed of horses, a pony. तटू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . १ घोड्याची एक लहान जात ; लहान जातीचा घोडा . २ तिरस्कारदर्शक अर्थाने कांही शब्दांपुढे जोडतात . उदा० अडेलतट्टू ; खंदातट्टू ; खोडेल तट्टू ; चुकारतट्टू इ० . [ हि . टट्टू ] म्ह ० भादव्यात भट्टू आश्चिनांत तट्टू ( पुष्ट होतात ) = भाद्रपदात श्राद्धीय जेवणे जेवून ब्राह्मण व आश्विनातील हिरवे गवत खाऊन घोडे पुष्ट बनतात . सामाशब्द - पु. तट्टू पहा . केशिया मारिले तटू । बैल मारिला अरिष्टु । इतकियासाठी वरिष्टु । केवी सुभटु म्हणावा । - एरुस्व २ . ९ . पु. पांढर्या कापडाची एक जात . - मुंव्या १२३ .०टार न. १ तट्टू ; लहान घोडा . २ भिकार घोडा . टार पहा . [ तट्टू + टार = घोडा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP