Dictionaries | References त तडावणे Script: Devanagari Meaning Related Words तडावणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. टिकणे ; अखेरीस , शेवटास जाणे ; पार पडणे . [ तट - तड ]अ.क्रि. १ तडकणे ; फुटणे ; भेग पडणे ; भेगलणे ; दुभंग होणे ; फाटणे . २ ( पोटास ) तडस लागणे ; तटतटणे . भक्षिले तुमचे अन्न । यालागी तडावला अंगवण । आणिक होता तरी मरण । तत्काळीक पावता । - मुविराट २ . ७२ . [ तडा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP