Dictionaries | References

तरसणे

   
Script: Devanagari

तरसणे     

क्रि.  कंटाळणे , जिकीरीस येणे , त्रासणे ;
क्रि.  तहानणे , व्याकूळ होणे ;
क्रि.  त्रस्त होणे , थकून जाणे , शिणणे .

तरसणे     

अ.क्रि.  १ थकून जाणे ; शिणणे ; त्रस्त होणे ; वेंगणे ; जेरीस येणे ; त्रासणे पहा . पाण्यांवाचूनि फौज तरसली नबाबाने ऐकून । - ऐपो २७९ . २ व्याकूळ होणे . नाही पाहिले तुला तरी जीव माझा तरसे । - होला १४५ . ( हिं . ) उत्कंठित होणे , [ त्रासणे ; हिं . तरसना ; तुल० सं . त्रस , तृष ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP