Dictionaries | References

तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता

   
Script: Devanagari

तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता     

मनुष्‍य तारुण्यात जितका रागीट असतो तितका वृद्धपणी नसतो
कारण त्‍यावेळी त्‍याचा जोम व रग बरीच कमी झालेली असते
पण यास मुद्दाम राग आणला तर मात्र तो त्‍यास अनावर होतो. -सवि २५८१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP