Dictionaries | References त तर्कट Script: Devanagari Meaning Related Words तर्कट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. विसंगत ( युक्तीवाद );ना. किटाळ , कुभांड , कुलंगडे , लचांड . तर्कट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कुतर्क, तर्कटी तर्कट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ भलताच तर्क , कल्पना ; कुतर्क . २ ( एखाद्यावर आणलेले ) कुभांड ; आळ ; बालंट ; तरकट पहा . - वि . तर्कटी ; कुभांडखोर ; कुतर्क काढणारा ; कंड्या पिकविणारा . [ तर्क ]०पणा पु. बनावटपणा ; कुतर्कवृत्ति . एतद्देशीय पूर्वजांविरुद्ध पुष्कळच हेकटपणाचा व तर्कटपणाचा मजकूर सांप्रत इतिहासांत आला आहे . - नि . ६१५ . [ तर्कट + पणा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP