Dictionaries | References

तलावा

   
Script: Devanagari

तलावा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also the patrolling or reconnoitring body, a picket, a patrol.

तलावा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Walking about; a patrol.

तलावा     

 पु. १ टेहळणी ; पहारा ; गस्त . बारीपलीकडे तलाव्यास फौज रवाना केली . - ख ८ . ३९१९ . पालख्या शिवाय घोडेस्वार । तलावे देती चक्राकार । - अफला ५० . २ फिरणे ; पाय मोकळे करणे ; फेरफटका . ३ टेहळणी करीत फिरणारी सैन्याची तुकडी . तलावा आला तिकडुन पेशव्यांचा । - ऐपो २७६ . ४ क्रिवि . टेहळणी करीत . अलाहिदा लस्केर घेवून तलावा फिरो लागले . - इमं ९ . [ तुर्की . तुलावा ; फा . तलाया ; अर . तलाइअ = टेहळणी करणारी लष्करी टोळी ; अर . तिलावा ]

तलावा     

तलाव्यास जाणें
शत्रूच्या मार्‍याच्या जागी वगैरे पाहण्याकरितां जाणें
टेहळणी करणें. ‘पहिले देवशी सरकारची खडी फौज तलाव्यास गेली.’ -भारतवर्ष ऐपया २७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP