Dictionaries | References

तल्लख

   
Script: Devanagari
See also:  तल्लक

तल्लख     

वि.  चपळ , चलाख , झटपट काम करणारा ;
वि.  कडक , जहाल , तिखट .

तल्लख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कुशाग्र

तल्लख     

 पु. १ शाप . एक शिवी . तलाख पहा . ही शिवी बायकांना लावतात . त्याच्या आईवर तलाख . २ घटस्फोट ; काडीमोड . ३ शपथ ; आणेगा ( क्रि० घालणे ; असणे ; सुटणे ; मोडणे ). [ अर . तलक ]
वि.  १ तिखट ; जहाल ; कडक ; तीक्ष्ण . २ चलाख आवेशयुक्त ; चपळ ; तांतडीने काम करणारा . ३ ( दारुकाम ) एकदम जळणारा ( तारा ). हवयांची दारु अंमळ मंद जळणारी व तारे तलख असावे लागतात . - अग्निक्रिडा ११ . ४ तामसी ; रागीट ; तापट . ५ करारी ; बाणेदार . [ फा . तल्ख ]
 स्त्री. शाप ; शपथ ; धमकावणी . तल्लाख पहा . फत्तेसिंगमानी यांर्णी तल्लख लिहून पाठविली । अशी लढाई करा म्हणावे मागे मोहरे नाही जाहली । - अफला ४४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP