Dictionaries | References त तळाशी पोहोचल्याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत Script: Devanagari Meaning Related Words तळाशी पोहोचल्याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी वस्तु विहीरीत पडली असतां ती तळाशी पोचली म्हणजे मग वर बुडबुडे आलेले दिसूं लागतात. यावरून एखादी क्रिया पूर्ण घडल्यानंतर तिचे परिणाम दिसूं लागतात. तु०-यत्र धूमः तत्र वन्हिः। पिकल्यावांचून विकत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP