Dictionaries | References

तसदूक

   
Script: Devanagari

तसदूक     

वि.  हजीर ; स्वाधीन ; पुढें प्राप्त . ' हजरत उभें राहतील ते समयीं आपल्या जानमालाचीं तसदूक होइन . - पेद २ . ४ ' नजरा व लोकांचें तसदुक सतके जाले ' - रा ७ . १२३ . ( अर तसद्दुक )
 पु. दान नजरा व लोकांचे तसदूक सत्के जाले . - रा ७ . १२३ . [ तर . तसद्दुक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP