Dictionaries | References त तस्लमात Script: Devanagari See also: तस्लीम , तस्लीमात Meaning Related Words तस्लमात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ वंदन ; रामराम ; सलाम . २ देणगी ; बक्षीस ; इनाम . समस्त लहानथोरी तस्लीमात बज्या आणिली . - ऐटि १६५ . हैदरखान यास पञ्च हजारीची तस्लीमात जाली . - रा १ . १७९ . ३ मोघम खर्ची ; खर्चाकरिता अमानत दिलेली रक्कम . ती जागा तानाजी येवला याचे तस्लीमातीस दिली आहे . - रा १२ . १८३ . ४ ताबा ; कबजा ; दिम्मत . ज्याचे तस्लीमात जे हत्यार असेल त्याची चौकशी राखीत जावी . - भोंकु ४० . ५ उपयोग ; उपभोग . तसलमात पहा . [ अर . तस्लीम = याचे अव . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP