Dictionaries | References त तांदूळजा Script: Devanagari See also: तांदूळचा Meaning Related Words तांदूळजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक पालेभाजी ; चवळाई . या वनस्पतीच्या तीन जाती आहेत . त्यांपैकी एक भाजीपाल्याकरिता बागेत लावतात . दुसरी रानटी असून तिचा औषधी उपयोग आहे . व तिसरीची धान्याकरिता शेतांत लागवड करितात . तांदुळजाचे धान्य इतर धान्यापेक्षा फारसे पौष्टिक नसते . - ज्ञाको ( त ) ४० . [ तांदूळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP