Dictionaries | References त ताटकळा Script: Devanagari See also: ताटकळ , ताटकळी Meaning Related Words ताटकळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v बस, ये, भर. 2 esp. in pl Stretching one's limbs. v दे, ये. ताटकळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ ताटकळल्यामुळे शरीर , शरीरावय , डोळे इ० कांस येणारा ताठपणा ; जाड्य ; ओढ ; ताठरपणा ; ताठरता . ( क्रि० बसणे ; येणे ; भरणे ). २ ( अनेकवचनी प्रयोग ) हातपाय तापणे ; आंगमोडे , अळेपिळे देणे . ( क्रि० देणे ; येणे ). [ ताठ ] ताटकळ्या देत बसणे - ( एकाद्यासाठी ) तिष्ठत बसणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP