Dictionaries | References

ताडाची सांवली, घडीची बाई, आंब्‍याखाली उभी राही

   
Script: Devanagari

ताडाची सांवली, घडीची बाई, आंब्‍याखाली उभी राही     

एखाद्या ताडाच्या झाडाला सावली फार नसते. तेव्हां आंब्‍यासारख्या मोठ्या झाडाच्या सावलीच्या आश्रय घेतल्‍यास तो दीर्घकाल टिकतो. तसेच लग्‍नाची बायको ज्‍याप्रमाणें आपल्‍या सत्तेची व नेहमीची त्‍याप्रमाणें वेश्यादि कोणी नसते. तेव्हां ज्‍याचा आश्रय किंवा सहवास तात्‍पुरता आहे अशाची कास धरण्यापेक्षां चिरंतन किंवा दीर्घकाल टिकेल अशाचा आश्रय घेणें अधिक चांगले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP