Dictionaries | References

तापतोबारा

   
Script: Devanagari

तापतोबारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Angry demonstrations; storming, ranting, raving, furious mouthing; violent scolding &c. v कर, लाव, मांड. Pr. ता. आणि फुटका नगारा.

तापतोबारा     

 पु. आगपाखडणे ; रागाचे अवडंबर , चडफडाट ; बडबड ; प्रलाप ; तोंडसुख ; अपशब्दांचा भडिमार . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ). [ ताप + तोबारा ; द्वि . किंवा ताप + बार ? ] म्ह ० तापतोबरा आणि फुकट नगारा .

तापतोबारा     

तापतोबारा आणि फुटका नगारा
[तापतोबारा=रागाचे अवडंबर, चडफाट] रागात उगीच बडबड करावयाची
त्‍याला कोणी किंमत देत नाही की त्‍यापासून काही निष्‍पन्न होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP