Dictionaries | References

तिघे

   
Script: Devanagari

तिघे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Three. This word differs from तीन, as it respects only animate objects, and of these, human beings especially.

तिघे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  तीन जण   Ex. शिपाईने चोरी करून पळणार्‍या तिघा चोरांना पकडले.
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmতিনিও
bdसाथामबो
benতিনজন
gujત્રણેય
hinतीनों
kanಮೂವರು
kasتریٚشؤے
kokतीग
malമൂവരെയും
mniꯑꯍꯨꯝ
oriତିନିଜଣ
panਤਿੰਨੇ
tamமூவரும்
telముగ్గరు
urdتینوں

तिघे     

वि.  १ तीन ; तीन जण ( हा शब्द जिवंत प्राण्यांना व मुख्यतः माणसांना लावतात ). २ ( सांकेतिक ) त्रिगुण . पंचविसां जाहली वाव । तिघांचे नुरेचि नांव । - ह ३ . ६ . [ सं . त्रिक ? ] ( वाप्र . ) तिघांच्या तीन वाटा करणे - फाटाफूट करणे ; ऐक्याचा भंग करणे . तिघेजण , तिघीजणी , तिघेजणे - पुस्त्रीन . तिघे - घी - घे .

तिघे     

तिघांच्या तीन वाटा करणें
फाटाफूट करणें
ऐक्‍याचा भंग करणें
फूट पाडणें.
उधळून लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP