Dictionaries | References त तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं Script: Devanagari Meaning Related Words तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अवश्यक गोष्टींचा मेळ न जमणेंएक तरी न्यून असणें. एखाद्या कार्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते, पण पुष्कळदां त्या दोहोंपैकी एकच अनुकूल असते, दोन्ही एकदम नसतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP