Dictionaries | References

तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥

   
Script: Devanagari

तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥     

मनुष्याचें भोक्तृत्व संपलें म्हणजे औषधास गुण येतो. मनुष्याच्या नशीबांत जी रोग वगैरे पीडा भोगावयाची असेल तिला काल संपेपर्यंत केलेले सर्व उपाय व्यर्थ होतात व तीच कष्टदशा संपली म्हणजे साधा अंगारासुद्धां गुणकारक ठरतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP