Dictionaries | References

तुझा

   
Script: Devanagari

तुझा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tujhā pron poss of तू Thine.

तुझा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   Thine.

तुझा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तुमचा

तुझा     

सना . तूं या सर्वनामाची षष्ठी विभक्ति . तुझिया - सना . ( काव्य ) तुझ्या . स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी जन्मती । - केका २७ . तुझ्याच्यान - ( अशिष्ट ) तुझी शपथ ( गळ्याच्यान शब्दाप्रमाणे ) [ तुझीच + आण ]

तुझा     

तुझा बा कांदे खाई, तुझी आई सोलून देई
एखाद्याची निर्भत्‍सना करण्याकरितां म्‍हणतात. कांदे खाणें ही काही कुटुंबात अगदी धर्मबाह्य मानतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP