Dictionaries | References

तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं

   
Script: Devanagari

तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं     

जर शेतकर्‍याच्या नशिबात नसेल तर पाऊस पडला तरी तो त्‍याच्या शेताबाहेर पडतो, शेतांत पडत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP