Dictionaries | References

तोंडीं तीळ न भिजणें

   
Script: Devanagari

तोंडीं तीळ न भिजणें     

तीळ हे अगदी लहान धान्य आहे त्‍याचा दाणा तोंडात टाकल्‍याबरोबर भिजतो पण इतका थोडा वेळहि एखादी गुप्त गोष्‍ट एखाद्याच्या तोंडात राहात नाही. एखादी गुप्त गोष्‍ट तोंडात, मनांत न राहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP